WhatsApp बीटा मध्ये सहभागी व्हा आणि नव्या ॲपमधील नवीन फीचर्स सर्वप्रथम वापरून पाहण्याची आणि फीडबॅक शेअर करण्याची संधी मिळवा. तुमचे वैयक्तिक मेसेजेस आणि कॉल्स नेहमीप्रमाणे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित राहतील. तुमच्या चॅटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींखेरीज इतर कोणीही, अगदी WhatsApp देखील ते चॅट वाचू किंवा ऐकू शकत नाही.
WhatsApp हे मोफत मेसेज आणि व्हिडिओ कॉल करू देणारे ॲप आहे. १८० हून अधिक देशांमधून २ अब्जांहून जास्त लोक ते वापरतात. तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाच्या संपर्कात राहण्यात मदत करणारे हे ॲप वापरण्यास अतिशय सोपे, विश्वासार्ह आणि खाजगी ॲप आहे.