Windows 10 साठी Windows DVD प्लेअर आपले मनपसंत DVD पाहणे सुलभ करते. DVD-व्हिडिओ फॉरमॅटमध्ये व्यावसायिक आणि घरी तयार केलेल्या दोन्ही प्रकारच्या डिस्क्स पहा. या अनुप्रयोगासाठी DVD-सक्षम ऑप्टिकल ड्राईव्ह आवश्यक आहे. टीप: हा अनुप्रयोग Blu-ray डिस्क्स प्ले करत नाही.