डेटाकाउंटर तुमच्या सेल्युलर डेटाचा आढावा घेतो.
सर्व आकारातील लाईवटाईल दर १५ मिनिटांत अपडेट होते: वाईड, मेडीयम आणि स्मॉल देखिल.
इन्फोसेंटर नोटिफिकेशनद्वारे: WiFi कनेक्शन तुटल्यामुले कधी तुमचा मर्यादित सेल्युलर डेटा वाया गेला काय? डेटाकाउंटर अलर्टस् वापरा.
लॉकस्क्रीन काउंटडाउन: आपल्या डेटाप्लानच्या मर्यादे जवळ पोचल्याचे त्वरित जाणुन घ्या.
डेटा विज्वलायजेशन चार्टस् द्वारा: डेटाट्राफिक कधी वापरली गेली हे जाणा.
विंडोज १० मोबाईलसाठी निर्मित. बहुभाषिक. अनेक थीम्स.
अॅडस् विरहित. निरर्थक गोष्टींपासून मुक्त.