संगीत आणि पॉडकास्ट आवडतात? Spotify सह Windows वर तुमची फेव्हरेट गाणी, पॉडकास्ट आणि अल्बम विनामूल्य प्ले करा.
तुम्हाला आवडणारे ट्रॅक त्वरित स्ट्रीम करा, चार्ट ब्राउझ करा किंवा प्रत्येक शैली आणि मूडमध्ये निवडक प्लेलिस्ट सुरू करा. तुमच्या संगीताच्या रुचीनुसार, रेडिओवर तुमच्यासाठी एका पाठोपाठ उत्तम गाणी प्ले होतात. फक्त तुमच्यासाठी तयार केलेल्या अप्रतिम प्लेलिस्टसह नवीन संगीत देखील शोधा.
Spotify 40 लाख पॉडकास्ट देखील प्रदान करते, ज्यामध्ये तुम्हाला इतर कोठेही सापडणार नाहीत असे ओरिजिनल आणि एक्सक्लूझिव्ह पॉडकास्ट आहेत.
अधूनमधून जाहिरातींसह Spotify फ्री स्ट्रीम करा किंवा Premium वर जा.
मोफत:
• पॉडकास्ट मोफत शोधा, ऐका आणि डाउनलोड करा
• कोणतेही गाणे, कलाकार, अल्बम, प्लेलिस्ट किंवा पॉडकास्ट त्वरित प्ले करा
• प्रत्येक शैली आणि मूडमध्ये शेकडो तयार प्लेलिस्ट ब्राउझ करा
• मिनी-प्लेअरमध्ये किंवा पूर्ण स्क्रीन मोडमध्ये व्हिडिओ पॉडकास्ट पहा
• चार्टमध्ये होणाऱ्या अपडेटबद्दल माहिती असू द्या
• फक्त तुमच्यासाठी बनवलेल्या प्लेलिस्ट आणि मिक्सचा आनंद घ्या
• ऑडिओबुक आणि व्हिडिओ पॉडकास्टचा आनंद घ्या
• वैयक्तिकृत प्लेलिस्टसह अधिक संगीत शोधा
Premium:
• गाणी, अल्बम आणि प्लेलिस्ट डाउनलोड करा आणि ऑफलाइन प्ले करा
• जाहिरात-मुक्त ऐका
• आवाजाची वाढवलेली गुणवत्ता
• कोणत्याही अटींशिवाय 30 दिवस मोफत वापरून पहा
आम्हाला Facebook वर लाइक करा: http://www.facebook.com/spotify
आम्हाला Twitter वर फॉलो करा: http://twitter.com/spotify