सर्वात सनसनाटी खेळ, तुम्हाला आवडत असलेले क्लासिक्स अणि केवळ Windows साठी असलेले खास शोधा. तुम्ही खेळत असलेल्या खेळामधील तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या, आणि तुम्ही तुमच्या मित्रांना कसे उडवून लावता ते पाहा. शिवाय, तुमचे मित्र काय करीत आहेत हे पहा, आणि मित्राला संदेश पाठवा. तुमच्या भागात कुठले गुणविशेष उपलब्ध आहेत, ते पाहण्यासाठी Xbox Games गुणविशेष सूचीला जा
http://support.xbox.com/apps/windows-8/xbox-on-windows-features.