तुम्हाला ऑनलॉइन मिळून आलेले लेख किंवा व्हिडिओज वाचण्याचे किंवा पाहण्याचे राहून जाते? वाचन यादीच्या सहाय्याने, सुंदर प्रदर्शनाने तुम्हाला परत हव्या असलेल्या सर्व सामुग्रीचा मागोवा आणि व्यवस्थापन सहज करता येते. वेब किंवा अन्य अनुप्रयोगांमधील सामुग्री तुमच्या यादीमध्ये शेयर करू शकता आणि नंतर वेळ मिळाल्यावर सहजतेने परत पाहू शकता. तुम्हाला पहायचे किंवा वाचायचे असेल तर अनुप्रयोग ते सुरक्षित करणे, शोधणे आणि परत मिळविणे सोपे होण्यासाठी क्रोनॉलॉजिकल क्रमाने मांडणी करतो.