हे अॅप तुमच्या मायक्रोसॉफ्ट, गुगल, लास्टपास आणि फेसबुक खात्यांसाठी सांकेतिक क्रमांक बनवू शकते. तुम्ही तुमच्या खात्यामध्ये दोन प्रकारची पडताळणी सुरु करून त्यामध्ये हा सांकेतिक क्रमांक वापरू शकता. हे अॅप प्रमाणाक वापरून सांकेतिक क्रमांक बनवते जो बाकी सेवा खात्यांबरोबरपण चालू शकतो.